आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली घाटात “कंटेनर” पलटी

🛑अवजड वाहनांना प्रवेश बंद असतांना पोलीस चिरीमिरी घेऊन सोडतात वाहने

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि,२:- जीर्ण होत असलेल्या आंबोली घाटात गेल्या चार पाच वर्षात दरड कोसळणे,घाट खचत चालणे प्रकार वाढले असून त्यामुळे कंटेनर सारखी अवजड वाहनांना या घाटात प्रवेश बंद करण्यात आला आहे. यासाठी प्रारंभी बावळाट तिठ्यावर १ पोलीस तैनात करण्यात आले होते.
आंबोली घाटात मात्र अवजड वाहतूक सुरूच आहे. ज्या कारणांसाठी बावळाट तिठा येथे पोलीस तैनात करण्यात आले होते. ते कारण बाजूलाच राहिले उलट तिथे एकापेक्षा चार पाच पोलीस बसू लागले असून अनधिकृत लाठी निर्माण केली आहे. आंबोलीत नाका असतानाही आर्थिक फायद्यासाठी बावळाट तिठा येथे पोलीस उभे असल्याचे चित्र उभे राहीले असून त्याचा पुरावा आज दिसून आला.
दाणोलीत कंटेनर पलटी झाल्याने पोलीसांचा कारनामा उघड झाला आहे. ह्या पोलीसांना हटविण्याची मागणी होत आहे. कंटेनरने घाटात अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर लोंबकळत असून त्यांना वाचविण्याच्या नादात अपघात होत आहेत.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!