कार्तिक पौर्णिमेपासून दशावतारी नाट्य प्रयोग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी..
▪️आमदार वैभव नाईक यांची सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या कडे मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.३१: कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवाला दशावतारी नाट्य प्रयोग कोविड बाबतचे शासनाचे नियम व अटींचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, दशावतारी मंडळांचे प्रतिनिधी म्हणून अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष, बाळकृष्ण गोरे दशावतारी मंडळाचे मालक दिनेश गोरे उपस्थित होते.
दशावतार ही लोककला सुमारे ५०० वर्षांपासूनची असून कोविड काळात ही पारंपारिक लोककला बंद असल्याने कलाकारांवर व मंडळांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाचे नियम पाळून दशावतारी नाट्यप्रयोग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच दशावतारी मंडळांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ देऊन न्याय देण्याची मागणी आमदार वैभव नाईक व दिनेश गोरे यांनी केली. तसेच दशावतारी नाट्य मंडळ व दशावतारी कलाकारांच्या विविध अडचणी समस्यांकडे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. यावेळी अमित देशमुख यांनी सकारात्मक चर्चा करत दशावतारी लोककलेला व कलाकारांना न्याय देण्याची ग्वाही दिली आहे.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

