दांडेलीत धोकादायक वळणावरील झुडपे जैसे थे; ग्रामस्थांनी काम रोखले
▪️ठेकेदारासह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा,दि.३१: दांडेलीत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुपांचे काम निकृष्ट दर्जाचे म्हणजे अपघातास कारणीभूत ठरणार असे होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. धोकादायक वळणांवरील झुडपे जैसे थे ठेवत कामगार पुढे आरोस बाजारपर्यंत आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी कामगारांवर निगराणी ठेवण्यासाठी कोणताही शासकीय ठेकेदार उपस्थित नसल्याने असे धोकादायक व चुना लावण्याचे काम होत असल्याचे सांगत दांडेली ग्रामस्थांनी झुडपे तोडण्याचे काम रोखले.
कोंडुरा-दांडेली-न्हावेली मार्गे सावंतवाडी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झुडपांनी अतिक्रमण केले होते. अपघात टळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने झुडपे तोडण्याचे काम ठेकेदाराला दिले. मात्र, काम करतेवेळी उपस्थित कामगार म्हणाले की, आम्ही गुढघ्याच्यावरील झुडपे किंवा झाडी तोडणार असल्याचे ग्रामस्थ सिद्धेश मालवणकर यांनी सांगितले. जर अधिकाऱ्यांनीच तुम्हाला अशाप्रकारे काम करण्याचे निर्देश दिले असतील तर ते वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठीही धोकादायक आहे. त्यामुळे जो पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी दांडेली गावात येऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करत नाही तोपर्यंत काम थांबवा, असे संदिप माणगावकर यांनी सांगितले.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_