परमे येथील नूतन बालवाडी इमारती च्या उद्घाटन प्रसंगी व कृषी संजीवनी मोहिमे च्या निमित्ताने पार पडली मार्गदर्शन कार्यशाळा..
🟥 परमे येथील नूतन बालवाडी इमारती च्या उद्घाटन प्रसंगी व कृषी संजीवनी मोहिमे च्या निमित्ताने पार पडली मार्गदर्शन कार्यशाळा..
🎥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२९:- परमे येथे २८ जुन रोजी नूतन बालवाडी इमारती च्या उद्घाटन प्रसंगी व कृषी संजीवनी मोहिमे च्या निमित्ताने मार्गदर्शन कार्यशाळाआयोजित करण्यात आली,यावेळी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत बळीराजा सेंद्रिय शेतकरी गट परमे या गटातील शेतकरी सदस्याना जमीन आरोग्य पत्रिका प्रमाणपत्रे चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच कडधान्य प्रात्यक्षिकासाठी बांधावर तूर (वाण -BDN 711) बियाणांचे वाटप शेतकर्यांना करण्यात आले, सदर कार्यक्रमास बचत गटाच्या महिला, शेतकरी, व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमास मा. प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत युनिट,यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदान, mahadbtmahait कृषी विभागाचे संकेतस्थळ, कृषी यांत्रिकीकरण, तुषार व ठिबक सिंचन योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME), श्री भात लागवड, कृषी प्रात्यक्षिके, या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. बाबुराव धुरी (प. स. सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य) यांनी येणार्या काळात शेतकर्यांनी आपली शेती न विकता, गरज ओळखून पारंपरिक पद्धतीने शेती न करता कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढवावे, कृषी विभागाचे जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.श्री. आनंद नाईक सरपंच यांनी गावामधे राबविण्यात आलेल्या विविध कृषी विभागाच्या योजनांचा माहिती दिली व झालेल्या फळबाग लागवडी विषयी समाधान व्यक्त केले, श्री. साईराम शिंदे कृषी सहायक परमे यांनी उपस्थित शेतकर्यांना माती परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर,नॅनो युरीया प्रचार व प्रसिद्धी माहिती, जमीन आरोग्य पत्रिका वाचन व महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भाई परमेकर (जेष्ठ स्वातंत्र सैनिक) , जिवनामध्ये प्रत्येकाने संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, बालवाडी च्या माध्यामातून येणार्या काळात शिस्तप्रिय विद्यार्थी तयार होतील अशी आशा व्यक्त केली तसेच शेतकर्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले, यावेळी श्री. ए.एस.कोळी कृषी पर्यवेक्षक, श्री एस.एम. माघाडे कृषी सेवक, प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी श्री. श्रीराम गावडे,श्री अर्जुन वझरेकर, गावचे उपसरपंच श्री. हनुमंत गवस, ग्रा. सदस्य, सुनील गवस, आशासेविका, ग्राम रोजगार सेवक शिवाजी सावंत, विद्यार्थी व शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

