कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

कणकवली ठाणे अंमलदार महिला पोलीस स्नेहा राणे यांची कर्तव्यदक्षता आली फळाला…

*🟥 कणकवली ठाणे अंमलदार महिला पोलीस स्नेहा राणे यांची कर्तव्यदक्षता आली फळाला…*

*🟥 गहाळ मोबाईलचा लोकेशनवर लावला शोध; वरवडे संगमावर तरुणाला आढळला मोबाईल..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली दि.२९:-* कणकवली पोलीस ठाणे येथे आज ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलीस स्नेहा राणे या कर्तव्य बजावत होत्या. यावेळी वरवडे संगम रितेश राजाराम बावकर येथे शूटिंग करत असताना दुसरा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार घेऊन आला होता. तात्काळ सदर मोबाईलचे लोकेशन तपासत हा मोबाईल कुठे आहे? याचा शोध घेत सदर लोकेशन दिले अवघ्या अर्ध्या तासात देत हा मोबाईल गहाळ झालेल्या ठिकाणी असल्याचे सांगितले. त्यानुसार झाडाच्या फांदीत अडकवलेल्या स्थितीत तो मोबाईल आढळून आला.त्यामुळे ठाणे अंमलदार महिला पोलीस स्नेहा राणे व महिला पोलीस विनया सावंत यांची कर्तव्यदक्षता फळाला आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,वरवडे संगम येथील आचररोड मारुती मंदीर नजीक रितेश बावकर शुटींग साठी बुधवारी दुपारी २.३० वाजता गेला होता.शुटींग करत असताना रितेशने मोबाईल ज्यात जिओ कंपनीचे सिम कार्ड होते, तो बाजूला ठेवला.काही वेळानंतर तो मोबाईल ठेवलेल्या जागेवर नव्हता.आजूबाजूला शोध घेतला तरी आढळला नाही.त्यामुळे रितेशने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत मोबाईल गहाळ झालेचे ठाणे अंमलदार महिला पोलीस स्नेहा राणे यांना सांगितले.
मोबाईल क्रमांक घेत पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांना याबाबत माहिती दिली.त्या मोबाईलचे लोकेशन तातडीने श्री.हाडळ यांनी काढले असता हा मोबाईल त्याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार रितेशने मित्राच्या मदतीने घटनास्थळी शोध मोहीम राबवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोबाईल एका झाडाच्या मुळात आडोश्याला लपवून ठेवलेल्या स्थितीत आढळून आला.गहाळ २० हजार किंमतीचा मोबाईल सापडताच रितेशने पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांचे आभार मानले.

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!