प्रा.मोहनराव देसाई यांचे कार्य दिपस्तंभासारखे ; खांडेकर
🟥 प्रा.मोहनराव देसाई यांचे कार्य दिपस्तंभासारखे ; खांडेकर
🎥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०८:- सिंधुर्ग जिल्हयाच्या सामाजिक शैक्षणीक जडणघडणीत प्रा. मोहनराव देसाई यांचे योगदान दिपस्तंभासारखे असून त्यांनी संस्कारी पिढींची निर्मीती केली, त्यांच्या या योगदानीची दखल मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांनी आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरव केल्याचा आपणास अभिमान वाटतो असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी मुंबईतील पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
मुंबई दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय सुरेद्र गावकर सभागृहात झालेल्या पुरकार वितरण कार्यक्रमात त्यांनी हे गौरवोद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ कलाकार ए.के.शेख, जेष्ठ साहित्यीक व शिक्षणतज्ञ डाँ.लक्ष्मण शिवणेकर, प्रा.श्रीमती सराफ, मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ विरवटकर आदी उपस्थित होते. खांडेकर यांनी प्रा. मोहनराव देसाई यांनी गेल्या अनेक दशकापासून दक्षिण कोकणात शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरीव काम केलेले आहे, नाविण्यपूर्वक उपक्रम राबविताना त्यांनी संस्कृत सक्षम पिढीची निर्मित करण्यावर भर दिला असून त्यांचे शेकडो विदयार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. असे हे आदर्शवत व गुरुतुल्य व्यक्तीमत्व ज्यांच्या नशिबी आले ते भाग्यवान आहेत, त्यांनी केवळ सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रातच काम केले असे नाही तर सहकार,राजकारण,तसेच शासनाच्या विविध समित्यावरही काम केले आहे, हे करत असताना तरुणांना रोजगार देण्यावरही त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिला आहे.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची आदर्श प्राचार्य पुरस्कारासाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब असण्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले.
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

