दिव्यांग बांधवाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व दिव्यांग बांधवांना छत्री वाटप
🟥दिव्यांग बांधवाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व दिव्यांग बांधवांना छत्री वाटप
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,१८: सिंधूदूर्ग साईक्रपा अपंग शक्ती बहूऊद्देशीय शिक्षण संस्था कसाल व रोटरी क्लब आँफ सेंट्रल सिंधूदूर्ग यांच्या संयुक्त विदयामाने सिध्दीविनायक मंगल कार्यालय कसाल येथे दिव्यांगाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व दिव्यांग बांधवांना छत्री वाटपाचा कार्यक्रम ऊत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली.त्यानंतर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सेंट्रल सिंधुदुर्ग चे अध्यक्ष डाँ प्रशांत कोलते ,साईक्रपा अपंग शक्ती संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे ,तसेच इतर उपस्थित रोटरी क्लब चे मान्यवर नविन बांदेकर , तसेच शामसुंदर लोट, निलम राणे ,दिक्षा तेली ,प्रितम मठकर ,प्रकाश वाघ ,भागिरथी शिंगाडे,श्रध्दा कदम, अनिता ढवळ ,संगीता पवार आदि मान्यवर उपस्थित होते तसेच रोटरी अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोलते यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी मागील बारा वर्षात संस्थेने केलेल्या कामांची व कार्यक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमास ५० हून अधीक दिव्यांग बांधव व त्यांची मुले बहूसंखेने उपस्थित होते संस्थेच्या वतीने प्रकाश वाघ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले .
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

