नवे ६५३ रुग्ण; सद्यस्थितीत ४ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू..
नवे ६५३ रुग्ण; सद्यस्थितीत ४ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू…
सिंधुदुर्गनगरी, दि २३ : जिल्ह्यात कोरोनामुळे आज १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५३ कोरोना बाधित झाले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

