मळेवाड येथे भोसले कॉलेज मधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया संदर्भात माहिती केंद्राचा शुभारंभ

🛑मळेवाड येथे भोसले कॉलेज मधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया संदर्भात माहिती केंद्राचा शुभारंभ

🛑भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ अस्मिता सावंत भोसले यांच्या हस्ते संपन्न.

🖥️ Kokan Live Breaking News
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,११- मळेवाड येथे श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भोसले कॉलेज मधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया संदर्भात माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या माहिती केंद्राचा शुभारंभ भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ अस्मिता सावंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला.
दहावी बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला असून दहावी-बारावी नंतर काय असा प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या समोर उपस्थित होतो.यासाठी यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीकडून मळेवाड गावात माहिती केंद्रे सुरू केले आहे. या केंद्रांवर मुलांना भोसले कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे.मळेवाड दशक्रोषीतील मुलांना माहिती मिळावी यासाठी मळेवाड जकात नाका येथील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या व्यापारी संकुलात भोसले पॉलीटेक्निक कॉलेजचे माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.शुक्रवारी याचा शुभारंभ भोसले एज्युकेशन सोसायटी अध्यक्षा अध्यक्षा अस्मिता अच्च्युत भोसले यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला.यावेळी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा अस्मिता सावंत, भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक,नितीन साडये,सीआरपी इशा काळोजी,जयराम नाईक,अमित नाईक आदी उपस्थित होते.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उपसरपंच हेमंत मराठे यांनी भोसले एज्युकेशन सोसायटीकडून गेल्या वर्षी मळेवाड येथे माहिती केंद्र सुरू केले होते.यामुळे मळेवाड गावातील व लगतच्या इतर गावातील मुलांना इंजिनिअरिंग सह इतर महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती मिळाली आणि ती मुले आता यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. याहीवर्षी मळेवाड येथे मळेवाड दशक्रोशितील मुलांना सहज आणि जवळच्या जवळ इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची माहिती मिळावी यासाठी माहिती केंद्र सुरू केले याबद्दल भोसले एज्युकेशन सोसायटीचे गावाच्या वतीने आभार मानले.

________________________

____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा- 8605992334*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!