मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव स्कूल मध्ये प्रवेशोत्सव संपन्न
🛑मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव स्कूल मध्ये प्रवेशोत्सव संपन्न
🛑प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनीना पुस्तकांचे वाटप
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी:सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,१८- दिड महिन्याच्या सुट्टी नंतर मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींचे जंगी स्वागत करण्यात आले. इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशामध्ये स्वागत करून प्रशालेच्या सर्व महिला शिक्षिकांमार्फत त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्याचा हा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थीनीना पुस्तंकाचे वाटप करण्यात आले.तसेच राष्ट्रीय खेळाडू साहिश तळणकर याने रायफल शुटिंग मध्ये रौप्यपदक प्राप्त केल्याने पाहुण्यांच्यां उपस्थितीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.त्याचबरोबर सर्व पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांनी मुलांना शुभेच्छा देऊन मार्गदशन केले.
या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, संस्था संचालक रामचंद्र केळुसकर,स्कूल कमिटी सदस्य दिपक जोशी, चंद्रकांत जाधव, मुख्याध्यापिका सौ.श्रद्धा सावंत ,पर्यवेक्षक फाले सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.मातोंडकर मँडमनी केले. आभार फाले सर यांनी मानले.
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

