आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 विद्युत पुरवठा खंडित होणार असा फेक मेसेज मोबाईल वर पाठवून पैसे उकळण्याचे प्रकार..

 

🟥 सावंतवाडीत अनेक ग्राहकांना आला मोबाईल वर फेक मॅसेज-त्या मॅसेज शी विद्युत कार्यालयाचा संबंध नाही..

🟥 ग्राहकाचे बिलही पाठवले जाते मॅसेज सोबत ,मग तो बिल पाठवणारा झारीतील शुक्राचार्य कोण?

🎥 Kokan Live Braking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१८ :- आपल्या विद्युत पुरवठा चे बिल थकीत आहे, त्यासाठी खालील नंबर मोबाईल नंबर वर संपर्क साधा अन्यथा आपला विद्युत पुरवठा रात्री साडेनऊ वाजता बंद केल्या जाईल, असा संदेश ग्राहकांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने पाठविला असून त्या नंबर वर संपर्क साधला असता ती व्यक्ती हिंदी भाषीक असून तुम्ही प्लेस्टोर जावा हे बटन दाबा असे करा तसे करा असे सांगून पैसे उकळण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले, तरी अशा संदेशात पासून ग्राहकांनी सावध राहावे असे आवाहन कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वतीने करण्यात येत आहे.

सावंतवाडीतील काही ग्राहकांना अशा प्रकारचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आल्या नंतर त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला असता तो संदेश पाठवणारा हिंदी भाषिक होता ,त्याने आपण प्ले स्टोरवर जावा तिथे जशी माहिती मिळेल तसे करा असे सांगितल्यावर एका ग्राहकाने त्याला शिव्यांची लाखोली वाहिली त्यावेळी त्याने फोन बंद केला.

सदर चा मेसेज हा फेक असून ते पैसे कमावण्याचे साधन असल्याची माहिती पुढे आली आहे,विशेष म्हणजे त्या मॅसेज सोबत ग्राहकाचे बिलही पाठवले जाते,मग ते बील पुरवठा करणारा झारीतील शुक्राचार्य कोण असा सवाल विचारला जात आहे,तरी ग्राहकांनी अशा प्रकारचे संदेश आल्यास ते सावंतवाडी विद्युत विभागाची संपर्क साधावा.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

 

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

 

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.

🔌💡🔦🔋📺📟

तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

 

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

 

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

 

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!