महाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सार्वजनिक बांधकाम विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार व कार्यकारी अभियंत्यांची अरेरावी उघडकीस येणार

*🟥 सार्वजनिक बांधकाम विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार व कार्यकारी अभियंत्यांची अरेरावी उघडकीस येणार*

*🟥हे जनतेचे सेवक असल्याचे विसरत चालल्याने मुजोरी वाढली,मे महिन्यात बनविलेले रस्ते जून मध्ये जातात वाहून*

*🟥*कार्यकारी अभियंत्यांची तक्रार पुराव्यानिशी राज्याच्या प्रधान सचिवांकडे करणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:१८जून*
सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठ्या प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्या शिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, गोरगरीब, कष्टकरी, जनतेच्या घामातून उभा राहिलेला कर व या कराचा पैसा जनतेच्या सेवेसाठी वापरायचा असतो, कोण आपल्या मर्जीतील ठेकेदारांची घरे भरण्यासाठी हा पैसा वापरत असेल तर अशा यंत्रणेविरुद्ध प्रसंगी रस्त्यावर उतरून, बांधकाम विभागात अशाप्रकारे भ्रष्टाचार बोकाळला आहे, कोण, कोणत्या आधारे ,कुठे कुठे ,पैसे जिरवले जातात, याची इत्थंभूत माहिती गोळा करून ती राज्याच्या प्रधान सचिवांकडे आम्ही पाठवून त्याचा पाठपुरावा करणार आहोत.
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे अलीकडे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे ,हम करे सो कायदा, मी सांगेल त्याला काम,इतर ठेकेदारांना दुय्यम दर्जाची वागणूक या सार्वजनिक बांधकाम विभागात दिली जाती,सावंतवाडी या संस्थांनँ़च्या राज्यात श्री देव पाटेकर व रयत पिलगीचा रक्षण कर्ता श्री देव उपरकर याचा न्याय निवाडा निश्चितच करेल व अशा प्रकारची अरेरावी जास्त काळ टिकणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
‌‌. एखादा ठेकेदार या अधिकाऱ्यांच्या विरोधी व्यक्तीशी बोलला म्हणजे दोघे मिळून आपल्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करीत आहेत असा ग्रह करुन घेऊन,त्या ठेकेदाराला मेटाकुटीस आणले जाते आणि मर्जीतील ठेकेदारांची बिले त्वरित काढून देणे ,इतर ठेकेदारांना हेलपाटा मारायला लावने, असे प्रकार वाढीस लागले आहेत.
अनेक रस्त्यांच्या साईट पट्ट्या गायब असताना त्यांची बिले अदा केली गेली, अनेक ठिकाणी रस्ते होण्याच्या अगोदरच निधी काढला गेला,निधी परत जातोय म्हणून बिले काढली गेली, मर्जीतील ठेकेदारांना ५० लाखाचे काम ७५ लाखावर बिल नेऊन ठेवलं असा महाप्रताप सार्वजनिक बांधकाम विभाग विभागात झालेले आहे त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या संबंधित अधिकारी कीती वेळा कामाच्या ठिकाणी व्हिजीट करायला गेल्यात त्याची नोंद वहित आहे काय?याचा तपास होणे गरजेचे आहे,शिवाय या अधिकारी शासकीय सेवत भरती झाल्यानंतर आपल्या संपत्तीचे दिलेले विवरण व त्यावेळी असलेली संपत्ती व आता त्यात वाढ झालेली संपत्ती याची माहिती शासनकडे दिली का? याचाही तपास केला जाणार आहे,शिवाय आपल्या मर्जीतील ज्या ठेकेदाला गेल्या तीन वर्षात जिल्हापरिषद पासून सार्वजनिक बांधकाम विभागा पर्यंत मिळालेल्या सर्व कामाती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे व या सर्वातून यांच्या सभ्यतेचा बुरखा टराटर फाडला जाणार हे निश्चित.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!