सबनिसवाड्यात संजु विरनोडकर टिमचे त्वरीत निर्जंतुकीकरण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०६: शहरात पुन्हा कोरोनाची बाधा काही नागरीकांना झाली व त्यात पुन्हा सबनिसवाडा येथे कोरोनाने शिरकाव केला. यावर उपाययोजना म्हणुन शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजु विरनोडकर टिमने संबधित घरात तसेच घरालगत असणार्या काॅल्पेक्स मध्ये लहान मुलांचे खेळण्याचे प्रमाण जास्त असल्याने परिसरात कोरोना व्हायरसचा परिणाम रोखण्यासाठी सदर परिसर व काॅपलेक्स मध्येही बेंझाक्युलम क्लोराईट सोलूशनची फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले. संबधित परीसरातील नागरिकांनी संजु विरनोडकर टिमने त्वरीत केलेल्या निर्जंतुकीकरणाबद्दल संपुर्ण टिमचे आभार मानले.
नगरपालिकेने आमच्या प्रमाणे सक्षम यंत्रणा हल्लीच आणली आहे. कोरोना बाधीत परिसरात व्यवस्थित निर्जंतुकीकरण केल्यास एका झोन व परिसरासाठी किमान दोन-तीन तास वेळ द्यावा लागतो. दरम्यान शहरात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर भागात नागरिकांच्या मागणी नुसार प्रथम प्राधान्य देवून संजु विरनोडकर टिम गेले सहा महिने सॅनिटाईज करण्यास सदैव तत्पर असते व यापुढेही नागरिकांची मागणी असेल तर निच्छीत सेवा देवू असे संजु विरनोडकर यांनी स्पष्ट केले.
शहरात व ग्रामिण भागात आमच्या टिमच्या कौतुकास्पद कार्याला नागरीकांचे आशिर्वाद व धन्यवाद नेहमीच असतात, असेही संजु विरनोडकर यांनी म्हटले आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

