पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाणोस येथील १२वी परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा
🟥पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाणोस येथील १२वी परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा
🟥युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचे केले वाटप.
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,१३: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाणोस येथील १२वी परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांच्या वतिने शालेय साहित्य देऊन करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुधाकर नाणोसकर, समिता जोशी, मयुरी कांबळी, उर्मिला तळकर दत्ताराम जाधव, श्रद्धा ठाकूर, रेश्मा तळकर, बंटी कांबळी, शारदा जोशी, शिक्षक कर्मचारी सौ चोडणकर बाई, निवेदिता पायनाईक, प्रशांत गुरव गुरुजी, प्रशांत परब, श्री राजू शेणई, महेश कांबळी, कु सोहम नाणोसकर, समिर नाणोसकर, संजना जोशी, प्रतिक शेट्ये. आदि ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_