वेंगुर्ला तुळस येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
🛑 वेंगुर्ला तुळस येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
🛑 हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले,तुळस१३- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, सिध्दार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित सलग १९ व्या रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत रक्तदान केले.श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तपेढी सावंतवाडी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व गणेशपूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच शंकर घारे, माजी पंचायत समिती सभापती यशवंत परब, ग्रा.प सदस्य जयवंत तुळसकर, श्रध्दा गोरे, शीतल नाईक, सामाजिक कार्यकर्ते आनंद परब, तेजस माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. लादे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. सचिन परुळकर, उपाध्यक्ष नाना राऊळ व प्रदीप परुळकर, , मंगेश सावंत, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग उपाध्यक्ष महेश राऊळ, साईप्रसाद भोई, सिध्दार्थ कलाविष्कार युवक मंडळाचे प्रतिनिधी साईराम तुळसकर, सुजाता पडवळ, मिलिंद शेटकर, अजय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी, रक्तदान सारख्या उपक्रमाचे आयोजन करून वेताळ प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत आहे. सद्यस्थितीत युवक समाजात दिशाहिन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, व्यावसायिक प्रशिक्षणे अशा समाजहिताचे उपक्रम राबवित आहे. सामाजिक उपक्रमासह कला, क्रीडा शैक्षणिक उपक्रमातहि योगदान उल्लेखनीय आहे. अशा प्रकारे मंडळाचे कौतुक केले.
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

