आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५८ कोटी ५३ लाख रु. मंजूर
🛑आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५८ कोटी ५३ लाख रु. मंजूर
🛑धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी यातील २२ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी सुनील आचरेकर
🎴 सिंधुदुर्ग,१५ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यातील विकास कामासाठी तब्बल ५८ कोटी ५३ लाख ७३ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. कुडाळ मालवण तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी यातील २२ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावर्षीच्या बजेटमधून जास्तीत जास्त निधी आ. वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात खेचून आणला आहे. यामध्ये धूप प्रतिबंधक बंधारे तसेच राज्य मार्ग, जिल्हामार्ग, ग्रामीण मार्ग डांबरीकरण , लहान मोठी पुले, आदी कामांचा समावेश असून आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कुडाळ मालवण तालुक्यातील मंजूर झालेली विकास कामे पुढीलप्रमाणे
मालवण दांडेश्वर मंदिर ते श्री. देव मोरेश्वर धूप प्रतिबंधक बंधारा बंधणे निधी २ कोटी,
देवबाग खाडी बाजूस धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी ७ कोटी,
रांजनाला ते वल्लभ आजगावकर यांच्या घरापर्यंत धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी २ कोटी १० लाख,
काळसे बागवाडी खाडीबाजूस धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी २ कोटी १ लाख ५० हजार,
रेवंडी भद्रकाली मंदिर येथे धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी १ कोटी ९८ लाख,
कवठी येथे खाडीकिनारी दिनेश गोरे यांच्या घरालगत धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी १ कोटी २ लाख,
आचरा पिरावाडी येथे धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी २ कोटी,
भंगसाळ खाडी बाजूस पावशी गावालगत धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी २ कोटी १ लाख ५० हजार
सरंबळ भाटीवाडी खाडीबाजूस धूपप्रतिबंधक बंधारा बंधणे निधी २ कोटी १ लाख, हि बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
मालवण कसाल रा. मा. १८२ डांबरीकरण करणे निधी १ कोटी ८० लाख,५३
कनेडी, कुपवडे, कडावल,नारुर, वाडोस, शिवापूर रा.मा. १९० डांबरीकारण करणे निधी २ कोटी ०६ लाख,
मठ कुडाळ पणदूर, घोटगे रा.मा. १७९ डांबरीकरण करणे -३ कोटी ६० लाख,
रानबांबुळी ओरोस वर्दे प्रजिमा ३७ नूतनीकरण करणे -५९ लाख ८५ हजार,
मालवण बेळणा प्रजिमा ३२ जोडरस्ता, भूसंपादनासह लहान पूल बांधणे -७ कोटी ६० लाख,
सुकळवाड तळगाव बाव प्रजीमा २७ डांबरीकरण करणे- १ कोटी ८२ लाख ८८ हजार,
मालवण वायरी तारकर्ली देवबाग प्रजिमा २८ डांबरीकरण करणे- १ कोटी ९९ लाख ५० हजार,
आडेली झाराप माणगाव इजिमा ५३- ४७ लाख ५० हजार,
आवळेगाव हिर्लोक निवजे आंबेरी इजिमा ४६ लहान पूल बांधणे ९५ लाख,
डिगस किनलोस मार्ग इजिमा ४३ डांबरीकरण करणे १४ लाख २५ हजार,
कसाल हेदूळ खोटले वायंगवडे गोळवण मार्ग इजिमा ४० डांबरीकरण करणे १४ लाख २५ हजार,
ओसरगाव मळीसडा असरोंडी मार्ग इजिमा ३२ डांबरीकरण करणे १४ लाख २५ हजार,
रा. मा. १८३ पासून चाफेखोल माळगाव मार्ग इजिमा ३९ डांबरीकरण करणे २३ लाख ७५ हजार
चौके आंबडोस माळगाव मसुरे इजिमा ५४ डांबरीकरण करणे २३ लाख ७५ हजार
आंगणेवाडी देऊळवाडा इजिमा ३८ मध्ये संरक्षण भिंत रस्ता डांबरीकरण करणे २३लाख ७५ हजार
कोळंब सर्जेकोट मार्ग इजिमा ३६ संरक्षण भिंत रस्ता डांबरीकरण २३ लाख ७५ हजार
वालावल हुमरमळा, बिजोळेवाडी ग्रा. मा. ३३७ डांबरीकरण करणे १९ लाख,
कवठी प्रजिमा ४५ देऊळवाडी अशांतवाडी ग्रामा ३३३ डांबरीकरण करणे १९ लाख,
बिबवणे एनएच १७ पासून बिबवणे मंगलेवाडी वाडी वरवडे हरिजनवाडी ग्रामा ४०७ डांबरीकरण करणे १९ लाख,
कुडाळ आकेरी गावडेवाडी मार्ग ग्रामा. डांबरीकरण करणे १९ लाख
पावशी मिटक्याची वाडी माश्याची वाडी ग्रा. मा. २५९ डांबरीकरण करणे १९ लाख,
बाव मुख्य रस्ता ते वेताळ पणदूर गोळवणवाडी ग्रा. मा. २७९ डांबरीकरण करणे १९ लाख,
आकेरी हुमरस साळगाव ग्रामा. ४८९ डांबरीकरण करणे १९ लाख
चेंदवण देऊळवाडी ग्रामा. ३२४ डांबरीकरण करणे १९ लाख
नेरूर चौपाटी ते कांडरी वाडी वालावल मुडतुल कोठारेवाडी ग्रामा. ३१२ डांबरीकरण करणे १९ लाख
पूळास निकम टेंब ग्रा. मा. २१३ डांबरीकरण करणे १९ लाख
आंबडपाल भद्रकाली देवालय मार्ग ग्रामा ४१४ डांबरीकरण करणे १९ लाख,
पुळास दुकानवाडा ग्रामा. २०८ डांबरीकरण करणे १९ लाख,
प्रजीमा ४० ते मुळदे मधलीवाडी ग्रामा . ४१७ डांबरीकरण करणे ९ लाख ५० हजार,
आकेरी हुमरस साळगाव ग्रामा४८९ मध्ये डांबरीकरण करणे १९ लाख
बिळवस प्रजीम ३२ चे बिळवस सातेरी मंदिर ग्रामा २६९ डांबरीकरण करणे. – १९ लाख
वायंगवडे कुककवाडी मार्ग ग्रामा ३२७ डांबरीकरण करणे – १९ लाख
मालवण तालू. किर्लोस धनगरवाडी भरवाडी ग्रामा डांबरीकरण करणे – १९लाख
असरोंडी MDR २९ ते तानकोंडं ग्रामा १२५ डांबरीकरण करणे – १९ लाख
शिरवंडे बौद्धवाडी ते रतांबेवाडी शेळेवाडी रस्ता ग्रामा १२६ डांबरीकरण करणे – १९ लाख
राठीवडे हरीजनवाडी व पुजारेवाडी ग्रामा १४७ डांबरीकरण करणे – १९ लाख
ओझर देवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब ग्रामा २३१ डांबरीकरण करणे – १९ लाख
MDRG ते ओझर खैदा साळकुंभा कुर्ले भाटले नांदरुख ग्रामा २४६ डांबरीकरण करणे- १९ लाख
एम.डी. आर. ३२ खैदा आचरेकर दुकान ते खैदा विठ्ठल मंदिर ग्रामा २७३ डांबरीकरण करणे- १९ लाख
गोळवण चिटमुलेवाडी ग्रामा ३१२ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
नांदोस जोडरस्ता कट्टा समादेवी ते नांदोस ग्राम पं. ग्रामा ३३८ डांबरीकरण करणे- ९ लाख ५० हजार
डिकवल वरचीवाडी ग्रामा ३२४ डांबरीकरण करणे – १९ लाख
बुधवळे पेरवाडी ग्रामा ४३४ डांबरीकरण करणे – १९ लाख
कुमामे नागिंदेवाडी ग्रामा ३२२ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
कट्टा एस टी स्टँड ते गुरामवाड रस्ता ग्रामा ३८० डांबरीकरण करणे – १९ लाख
पेंडूर खरारे रायवाडी मुगचीवाडी वेताळमंदिर ग्रामा ३७२ डांबरीकरण करणे – १९ लाख
बांदिवडे कोइळ ग्रामा ७७ डांबरीकरण करणे – १९ लाख
आंबडोस पावनवाडी ग्रामा २९५ डांबरीकरण करणे – १९ लाख
वायंगवडे ते पडोसवाडी ग्रामा १९० डांबरीकरण करणे – १९ लाख
असगणी पन्हाळवाडी ते कृषि विज्ञान केंद्र ग्रामा १०८ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
राठिवडे मुख्य ते बांबरवाडी ग्रामा १५० डांबरीकरण करणे – १९ लाख
आनंदव्हाळ, कातवड , नांदरुख ग्रामा २७८ डांबरीकरण करणे – १९ लाख
हेदुळ बौद्धवाडी मार्ग ग्रामा ३३३ डांबरीकरण करणे – १९ लाख
रामगड सांडवे ते रामगड जांभळखडी ग्रामा ११ डांबरीकरण करणे – १९ लाख
देऊळवाडी भरतेश्वर मंदिर ते मठ मार्ग ग्रामा २०९ डांबरीकरण करणे – १९ लाख
मठ.बु घाडीवाडी ते लोहारवाडी ग्रामा १६ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार
आडवली मालडी ग्रामा ८३ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
प्र.रामा ४ ते देवली चिंचेचा व्हाळ बंडावाडा ते बावखोल रस्ता ग्रामा ४१५ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
चौके आंबेरी व्हाया बावखोल मार्ग ग्रामा ४०८ किमी डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
साळेल कुकरवाडी मार्ग ग्रामा ३९९ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
शिरवल कुपवडे इजिमा २७४ डांबरीकरण करणे – ४७ लाख ५० हजार
रामगड देऊळवाडी रस्ता ग्रामा ७ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
रामगड सांडवे रस्ता ते रामगड जांभळखडी रस्ता ग्रामा ११ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
श्रावण गवळीवाडी ग्रामा २४ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
पळसंब डिग्गीवाडी ग्रामा ग्रामा २४ डांबरीकरण करणे – १९ लाख
बुधवळे मळेशेतवाडी ग्रामा २८ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
आचरा पारवाडी ते साटमवाडी ते विष्णू मंदिर वायंगणकर आवार डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
आचरा हिर्ले मुणगेकर घाटी ते तुरुपवाडी रस्ता ग्रामा ४७ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
वायंगणी घाडीवाडी स्मशानभूमी ते नंददिप ग्रामा ५३ डांबरीकरण करणे – १९ लाख
चिंदर सडेवाडी ग्रामा ५९ डांबरीकरण करणे – १९ लाख
चिंदर बाजार रामा १८१ ते तळे देऊळवाडी ग्रामा ६६ डांबरीकरण करणे – १९ लाख
त्रिंबक पलीकडची वाडी ग्रामा ६८ पलीकडची वाडी डांबरीकरण करणे – १९ लाख
बांदिवडे कोईल ग्रामा ७७ रस्ता डांबरीकरण करणे – १९ लाख
आडवली मालडी ग्रामा ८३ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
बुधवळे पेठवाडी ग्रामा ४३४ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
डिगस किणकोस इजिमा ४३ डांबरीकरण करणे – २८ लाख ५० हजार
ओसरगाव मळीसडा असरोंडी मार्ग इजीमा ३२ डांबरीकरण करणे – २८ लाख ५० हजार
कुंदे हरिजन भटवाडी ग्रामा ८३ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
कुपवडे गवळवाडी तोरबवाडी ग्रामा २० डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
पोखरण खालचीवाडी टेंबवाडी ग्रामा ७२ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार
ओरोस मुख्य रस्ता ते सुलोचना नगर ग्रामा ८१ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार
कसाल मर्तलवाडी ग्रामा ९७ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार
पडवे चिरेखान मार्ग ग्रामा १०४ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार
गावराई तेलीवाडी, थळकरवाडी, कुळकरवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी ग्रामा ११३ डांबरीकरण करणे – १९ लाख
ओरोस बु. ख्रये देवभाटले सावंतवाडा ग्रामा ८२ डांबरीकरण करणे – १९ लाख
भडगाव खुर्द ब्राम्हणवाडी ५८ डांबरीकरण करणे – १९ लाख
पांग्रड काजीमाचे टेंब ग्रामा ३६ डांबरीकरण करणे – १९ लाख
कडावल तावडेवाडी ग्रामा ४६ डांबरीकरण करणे – १९ लाख
आंब्रड तळेवाडी परबवाडी ग्रामा ८८ डांबरीकरण करणे – १९ लाख
आवळेगाव रा मा १७९ या रस्त्यावरील टेंबवाडी दाबटेवाडी ग्रामा १३२ डांबरीकरण करणे – १९ लाख
घोटगे सोनवडे कळसुली लाडवाडी दुर्गनगर ग्रामा ९ डांबरीकरण करणे – १९ लाख
पांग्रड इजिमा ४२ ला जोडणारा पांग्रड ते विडीचे गाळू मार्ग ग्रामा ३७ डांबरीकरण करणे – १९ लाख
भडगाव बु रामा १७९ डिगळवाडी मार्ग ग्रामा ५७ डांबरीकरण करणे – १९ लाख
आवळेगाव कुंभारवाडी मार्ग ग्रामा १३३ डांबरीकरण करणे – १९ लाख
आडेली झाराप साळगाव माणगाव इजिमा ५३ डांबरीकरण करणे – ४७ लाख ५० हजार
मालवण देवली तारकर्ली परुळे इजिमा ५१ मजबुतीकरण करणे – २८ लाख ५० हजार हि कामे मंजूर करण्यात आली आहेत.
________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*
_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून
*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*
*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*
संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध
*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी
*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा
*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*