वंचित राहिलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार सुरक्षा कीट

 

🛑जिल्ह्यात येत्या आठवड्यापासून वाटप प्रक्रिया सुरू होणार स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग- इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत कामगारांना राबविला जाणारा सुरक्षा कीट वाटप उपक्रम कामगार विभागाकडून पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. राज्यात कोविड 19 आपत्ती प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर वाटप प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती.सद्यस्थित जिल्ह्यात कोविड प्रभाव कमी झाल्याने संघटनेच्या वतीने किट वाटप उपक्रम पुनश्च चालू करावा यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला होता. याची दखल घेऊन मंडळाने ज्या कामगारांना सुरक्षा कीट लाभ मिळालेला नाही अशा कामगारांना किट उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याने जिल्ह्यात पुढील आठवड्यापासून वाटप प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.ज्या नोंदीत कामगारांना सुरक्षा कीट लाभ मिळालेला नाही अशा कामगारांनी स्वाभिमानी कामगार संघटनेच्या पणदूर येथील कार्यालयात (91562 68311)अधिक मार्गदर्शनासाठी संपर्क करावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!