वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री. निलेश नाईक यांची निवड
🟥वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री. निलेश नाईक यांची निवड
🟥..तर उपाध्यक्ष”पदी”मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्रीकांत घाटे, सचिव”पदी”रेडी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच नामदेव राणे यांची निवड करण्यात आली आहे.
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले,२९मे: वेंगुर्ले तालुक्याची उपसरपंच संघटनेची बैठक शनिवार दि.२८ मे रोजी सकाळी १० वाजता साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीत वेंगुर्ले उपसरपंच संघटनेच्या अध्यक्ष”पदी”शैक्षणिक सामजिक समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मठ गावचे उपसरपंच श्री. निलेश प्रकाश नाईक यांची निवड करण्यात आली.तर मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. श्रीकांत घाटे यांची उपाध्यक्ष”पदी”निवड केली आहे.तर सचिव”पदी”रेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेव राणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांनी नवनिर्वाचित वेंगुर्ले तालुकाध्यक्ष निलेश नाईक,उपाध्यक्ष श्रीकांत घाटे व सचिव नामदेव राणे या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानपर सत्कारासह अभिनंदन करत कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
तर यावेळी उभादांडा ग्रामपंचायतीचे उपसंरपंच गणपत केळुसकर,आरवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. रिमा मेस्त्री,सागरतिर्थ ग्रामपंचायतीच्या उपसंरपंच सुषमा गोडकर,दाभोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर,उपसरपंच हेमांगी तेली आदि उपसरपंच यावेळी उपस्थितीत होते.
तर वेंगुर्ले तालुका उपसंरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निलेश नाईक यांची निवड झाल्याबद्दल मठ गावातून तसेच सर्व स्तरातून श्री. नाईक यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
———————————————
*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*
सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃
*_👔रोवस्त्रा🥼_*
*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!
*_🥻राऊत आणि कंपनी👗_*
*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!
*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४
———————————————————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

