कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ अस्वच्छता ,नगराध्यक्षांसह सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष…राकेश कांदे

🟥कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ अस्वच्छता ,नगराध्यक्षांसह सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष…राकेश कांदे

🟥 तात्काळ स्वच्छता करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष राकेश कांदे यांचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर

🎴कुडाळ,९जुन: कुडाळ शहर नगरपंचायत कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा करणारी देवडोंगर येथील पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या टाकी जवळ अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. सदरच्या टाकीतून संपूर्ण कुडाळ शहराला पाणी पुरवठा होत असतो. काही ग्रामस्थ सदर पाण्याचा उपयोग पाणी पिण्यासाठीही करतात मुख्य नळपाणी योजनेतून पाणी फिल्टर करुन मोठ्या टाकीमध्दे सोडले जाते आणि नंतर ते पाणी जुन्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडले जाते आणि नंतर ते पाणी कुडाळ शहराला दीले जाते. सदरच्या टाकी जवळ अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून सदरची बाब आरोग्याचा दृष्टिने धोकादायक असून तातडीने स्वच्छ करावी व पाणीपुरवठा सारख्या भागाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी कुडाळ शहर भाजपाकडून करण्यात आली यावेळी माजी जि. प. अध्यक्ष सौ. दीप्ती पडते, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर , सौ. नयना मांजरेकर,सौ. चांदणी कांबळी, अॅड राजीव कुडाळकर, बाळा कुडाळकर ,गुरू कुंभार, आंबेडकरनगर वार्ड अध्यक्ष विक्रम जाधव, जितेंद्र यादव ,रतिकांत खांडेकर, तालुका चिटणीस रेवती राणे, विशाखा कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!