श्री बांदेश्वराची ‘ मिरगाची पालखी उत्साहात
*🟥.श्री बांदेश्वराची ‘ मिरगाची पालखी उत्साहात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴 सावंतवाडी, दि.:९ जून*
बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराच्या मिरगाच्या पालखीचा सोहऴा बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.या पालखीसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परंपरेनुसार दरवर्षी श्री बांदेश्वर भुमिका जत्रोत्सवापासून पालखी सोहळा आरंभ होतो . त्यानंतर
दर सोमवारी
मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा होतो. यातील शेवटचा पालखी सोहळा म्हणजे मृग नक्षत्राला होणारी मिरगाची पालखी असते. बुघवार दि.8 जून रोजी हा सोहळा झाला.
तसेच मृगानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.यजमान विवेक विरनोडकर यांनी सपत्नीक पुजन केले.रात्री सवाद्य गायन करत विविध पदे,अभंग गात पालखी सोहळा झाला. त्यानंतर मंदिरात महाआरती झाली. सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालून तीर्थप्रसाद वाटण्यात आला.
परंपरेप्रमाणे येत्या सोमवारपासून ते जत्रोत्सवापर्यंत पालखी सोहऴा होणार नाही.त्याऐवजी दर सोमवारी 8 ते 9 या वेळेत भजनसेवा होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_