कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवडे बाजारपेठ मधील गटार व्यवस्थेसाठी 47 लाखाचा निधी मंजूर

*🛑तळवडे बाजारपेठ मधील गटार व्यवस्थेसाठी 47 लाखाचा निधी मंजूर*

*🛑आम.दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने हा निधी अर्थमंत्री अजित पवार,पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्फत मिळणार असल्याचे तळवडे ग्रामस्थांकडून समाधान*

*🖥️ Kokan Live Breaking News*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी,९जुन-*
वर्दळीचे व रहदारीचे तसेच मोठी बाजार पेठ असलेल्यातळवडे बाजारपेठ या रहदारी व वर्दळीच्या ठिकाणी तळवडे-नेमळे रस्त्यावर पाणी साचून ग्रामस्थांची मोठी गैरसोय सोसावी लागत आहे. ही बाब ध्यानात घेऊन तळवडे बाजारपेठ या ठिकाणी गटार दुरुस्ती आणि रस्ता दुरुस्ती या विकास कामांकरीता 47 लाख रुपये एवढा निधी ने मंजूर झाला आहे. आम.दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने हा निधी अर्थमंत्री अजित पवार,पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्फत मंजूर झाल्यामुळे तळवडे गावातून समाधान व्यक्त होत आहे
जिल्हा वार्षिक योजनेतून तळवडे नेमळे रस्ता नूतनीकरणाचे काम मंजूर झाले असल्यामुळे तळवडे गावातून समाधान व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे बाजारपेठेत पाणी साचत असल्याने व्यापारीवर्ग यांची मोठ्याप्रमाणात अडचण होत होती.त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी अनेक वर्षे तळवडे गावातील ग्रामस्थ,वाहनचालक व्यापारीवर्ग यांच्याकडून मागणी होत होती. तसेच बाजारपेठेमधील गटार निर्मिती पण लवकरच केली जाणार असल्याची माहिती शिवसेना शाखाप्रमुख अनिल जाधव यांनी दिली असून तळवडे बाजार पेठ परिसरातील वाहतूक व रहदारीची समस्ये बरोबरच पुरग्रस्त स्थिती संपणार असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
*…सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा- 8605992334*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!