रानटी हत्तीवर तोडगा काढण्यासाठी तातडीने संयुक्त बैठक घ्या : खासदार विनायक राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
🟥रानटी हत्तीवर तोडगा काढण्यासाठी तातडीने संयुक्त बैठक घ्या : खासदार विनायक राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
🟥दोडामार्ग तालुक्यातील हत्तीप्रश्न गहन, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग,४जुन: तालुक्यातील हत्ती बाधित क्षेत्रात आता हत्तींचा उपद्रव नित्याचा झाला असून त्यामुळे केर, मोरले, हेवाळे आदी या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेती नुकसानी बरोबर काही ग्रामस्थांचे जीव हत्ती हल्यात गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला असून त्यासाठी वरिष्ठ स्थरावरील वनाविभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, वनमंत्री यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढावा असे आव्हान पत्राद्वारे खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.
या पत्रात त्यांनी, आपण खास करून सद्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी सुनिल लिमये यांना दोडामार्ग मधील हत्तीबाधित क्षेत्रात पाठवले होते याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार श्री राऊत यांनी मानले आहेत. स्थानिक वनसंरक्षण खाते हे हत्ती प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले असून आता वरिष्ठ अधिकारी वनविभाग आणि वनमंत्री यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे असेही खासदार विनायक राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
*▪️Admission Open !! Admisision Open !! 2022-23 (STD 6 to 9 & XI Sci.)▪️*
🏢 “ An Award Winning School ”👮🏻♂️👮🏻♀️
“Government Recognised Residential English Medium School”
Integrated Aprroach to Education for Overall Development of Student Emphasis On Physical Fitness, Knowledge Enhancement & Character Development for Imbibing Leadership Values.
*📖🖊️महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां पालकांसाठी खुशखबर!*
Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi 🛣️ *संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या इंग्रजी माध्यमाच्या निवासी 🏬शाळेत इ.६वी च्या वर्गासाठी एकूण ४५जागा व इ.७वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.*
यासाठी ची प्रवेश परीक्षा खालील दिवशी घेण्यात येणार आहे.
*▪️दिनांक-* २९ मे व ०५ जून २०२२
*▪️ठिकाण-* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली
*⏰वेळ -* सकाळी ठीक ११वा.
*🔴आमची वैशिष्ट्ये🔴*
*👉🏻आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण*
👉🏻सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर,भव्य क्रिडांगण
*👉🏻आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष ,ग्रंथालय🏠*
*👉🏻उच्चशिक्षित अनुभवी 👨🏻🎓👩🏻🎓शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण🖥️📚📖
*👉🏻निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा🏘️🏨*
👮🏻♂️👮🏻♀️NCC Junior Division👮🏻♂️👮🏻♀️
*🔖करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
🔴प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अथवा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*▪️दीपक राऊळ:📱* 9423304518
*▪️राजेंद्र गावडे:📱* 9403366229
*▪️संतोष गावडे:📱* 9423250065
*अथवा*
www.sindhudurgsainikschool.com या वेबसाईटला visit करा.
*👉दि. २९ मे व ०५ जून रोजी परिक्षेला उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली येथे येऊन प्रवेश परीक्षा दयावी लागेल…धन्यवाद !!!*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

