राज्यभरात ‘एक व्यक्ती एक पद’ ही संकल्पना राबवणार.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
🛑राज्यभरात ‘एक व्यक्ती एक पद’ ही संकल्पना राबवणार.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
🛑..संकल्पनेनुसार आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु
🎥Kokan Live Breaking
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻ब्युरो न्युज-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴पुणे,४जुन: काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती समार येत आहे. काही दिवसांपुर्वी शिर्डी येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेमध्ये दोन पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार, राज्यभरात ‘एक व्यक्ती एक पद’ ही संकल्पना राबवणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. त्या संकल्पनेनुसार आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
शिर्डीतील संकल्पानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या अधिवेशनात ५१ जणांनी तात्काळ राजीनामे दिले होते. त्यामध्ये रमेश बागवे ऍड. अभय छाजेड आणि रोहित टिळक यांचाही समावेश आहे. तसंच मागील ५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून एका पदावरती कार्यरत असल्याने त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश काँग्रेसकडे दिले आहेत. तसंच रमेश बागवे यांच्या राजीनाम्यामुळे नवीन शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी पुणे शहर काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
====================
*सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, मध्ये “सोने तारण कर्ज योजना ( ८% ) व्याज दराने सुरू*
*चला तर मग आताच*…
*🏢अधिक माहिती साठी त्वरित खालील शाखेंशी संपर्क साधा..*
*सावंतवाडी प्रधान कार्यालय*
*📱9404925490*
*सावंतवाडी शहर विभाग – पाटेश्वर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924269*
*बांदा – राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923360*
*कोलगांव – कोलगांव ग्रा.पं. जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925127*
*आंबोली – आंबोली बाजारपेठ, एस.टी. स्टॅण्डच्या बाजूला, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925157*
*कलंबिस्त – सैनिक भुवन, मु. पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923245*
*कणकवली – मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली*
*📱9404923859*
*कणकवली – कनकनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923782*
*कनेडी – कारेकर बिल्डींग, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923733*
*कुडाळ – एस. टी. स्टैंड समोर, सेंट्रल बँकेच्या वर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923554*
*माणगांव – माणगांव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923574*
*कसाल- पोलिस स्टेशन समोर, कसाल बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923626*
*मालवण – कट्टा बाजारपेठ, मु.पो. कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923687*
*मालवण – मामा वरेरकर नाट्यगृहासमोर, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404925733*
*पोईप – बाजार पेठ पोईप तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग*
*📱9404925411*
*वेंगुर्ले – गावडेश्वर मंदिरासमोर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923391*
*होडावडा – होडावडा बाजारपेठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923370*
*म्हापण – बाजारपेठ म्हापण, ता.1 वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404923524*
*शिरगांव – शिरगांव बाजारपेठ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924259*
*वैभववाडी – श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववा जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404924077*
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_