विलवडे गावामध्ये परत पूर येऊन जर नुकसान झाल्यास महसूल यंत्रणा जबाबदार राहणार..
🛑विलवडे गावामध्ये परत पूर येऊन जर नुकसान झाल्यास महसूल यंत्रणा जबाबदार राहणार..
🛑 विलवडे मनसे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत झाले आक्रमक..
🎥Kokan Live Breaking
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻प्रतिनिधी- प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,१जुन: मनसे सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी महसुल यंत्रणेवर केलेल्या आरोपानंतर मनसे पदाधिकारी आक्रमक होताना दिसत आहेत विलवडे गावातील नदीतील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु विलवडे गावांमध्ये आसपास शंभरच्यावर घरामध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी घुसले होते अतोनात नुकसान झालं परंतु शासनाने गाळ काढण्याचे काम ठेकेदाराला दिले असून ज्या ठिकाणाहून पाणी गावामध्ये शिरले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ असून त्या ठिकाणचा गाळ उपसा केला जात नाही परंतु या गाळाच्या निमित्ताने वाळू मात्र मोठ्या प्रमाणात काढली गेली असा आरोप मनसेचे विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत यांनी केला आहे पुरहानी मध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे, घरांचं नुकसान झाले अजून नुकसान भरपाई मिळाली नाही परंतु गाळ काढण्याचा जो प्रकार सुरू आहे हा कुठेतरी स्वतःच्या फायद्यासाठी होत आहे त्यामुळे गाळ उपसा करण्यासाठी ही समिती नेमली गेली ती कुठेही या ठिकाणी फिरताना आढळत नाही त्यामुळे या ठिकाणी गाळ काढण्यासाठी जो कंत्राटदार नेमला आहे ते फक्त वाळु आणि नदीतील दगड काढण्यात व्यस्त आहेत जर पुन्हा विलवडे मळवाडी पाणी घुसले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महसूल आणि तिलारी पाटबंधारे विभागाची असेल कारण आम्ही वारंवार सांगूनही नको त्या ठिकाणचा गाळ काढला जातो यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे असे हवामान खाते सांगत असून धीम्या गतीने गाळ उपसा काढण्याचे काम चालू आहे एकदा काय पाऊस पडला की त्या ठिकाणी असणाऱ्या मशिनरी ठेकेदार उचलणार आज या ठिकाणी अंदाजे पंधरा ते सोळा हजार डंपर गाळ काढला गेला आणि यातून वाळूचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं तसेच गाळातून जे दगड काढले गेले ते शासनाची परवानगी न घेता परस्पर नॅशनल हायवेवर साईडला ठिकाणी टाकण्यात आले जर या सर्व घटनेची चौकशी झाली नाही तसेच येत्या चार दिवसात जागा काढला गेला नाही आणि जनतेला मात्र यावर्षीही पुराचा सामना करावा लागला तर आम्ही आमची मुलं-बाळं घेऊन तहसीलदार कार्यालयात राहणार आहोत असा इशाराही मनसेचे विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
====================
*सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, मध्ये “सोने तारण कर्ज योजना ( ८% ) व्याज दराने सुरू*
*चला तर मग आताच*…
*🏢अधिक माहिती साठी त्वरित खालील शाखेंशी संपर्क साधा..*
*सावंतवाडी प्रधान कार्यालय*
*📱9404925490*
*सावंतवाडी शहर विभाग – पाटेश्वर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924269*
*बांदा – राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923360*
*कोलगांव – कोलगांव ग्रा.पं. जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925127*
*आंबोली – आंबोली बाजारपेठ, एस.टी. स्टॅण्डच्या बाजूला, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925157*
*कलंबिस्त – सैनिक भुवन, मु. पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923245*
*कणकवली – मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली*
*📱9404923859*
*कणकवली – कनकनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923782*
*कनेडी – कारेकर बिल्डींग, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923733*
*कुडाळ – एस. टी. स्टैंड समोर, सेंट्रल बँकेच्या वर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923554*
*माणगांव – माणगांव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923574*
*कसाल- पोलिस स्टेशन समोर, कसाल बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923626*
*मालवण – कट्टा बाजारपेठ, मु.पो. कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923687*
*मालवण – मामा वरेरकर नाट्यगृहासमोर, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404925733*
*पोईप – बाजार पेठ पोईप तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग*
*📱9404925411*
*वेंगुर्ले – गावडेश्वर मंदिरासमोर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923391*
*होडावडा – होडावडा बाजारपेठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923370*
*म्हापण – बाजारपेठ म्हापण, ता.1 वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404923524*
*शिरगांव – शिरगांव बाजारपेठ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924259*
*वैभववाडी – श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववा जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404924077*
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_