▪️ सावंतवाडी रोटरी क्लब, कडून “जागतिक सुर्य-नमस्कार दिन” साजरा
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴सावंतवाडी : शारीरिक उर्जेसाठी सुर्य-नमस्कार तर निरोगी जीवनासाठी योगाभ्यास योग्य गुरु कडून शिकून तो नियमित पणे करणे ही काळाची गरज आहे. रोटरी क्लब, सावंतवाडी यानी “जागतिक सुर्य-नमस्कार दिना” निमित्य आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारत स्वाभिमान, पतंजलि योग समिती, किसान सेवा समिती, युवा भारत समिती यांचे पदाधिकारी, सदस्य, योग शिक्षक, सहयोगी शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना योग तज्ञ श्री.विद्याधर पाटणकर यानी सुर्य नमस्कार हे आपल्याला दिवसभर लागणाऱ्या उर्जे साठी तसेच आत्मशक्ती केंद्रित करण्यासाठी सुर्य-नमस्काराची नित्य गरज आहे. अष्टांग-योगात यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्यहार, धारणा, ध्यान आणि समाधी सांगितलेली आहे. परंतु सामान्याना यम,नियम आणि आसन हे पाळणे कठीण होते म्हणून आपण प्राणायामा कडे वळतो असे ते म्हणाले. त्यानी स्वतः सुर्य-नमस्कार करुन दाखविले आणि जमलेल्या साधका कडून ते करुन घेतले.
प्रा.सुभाष गोवेकर यानी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी उपस्थितांचे स्वागत केले. आणि श्री.विद्याधर पाटणकर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
योग शिक्षक श्री.विकास गोवेकर यानी आसन प्रकार समजावून सांगितले. तर श्री.दत्तात्रय सडेकर यानी जलनितीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. रोटरी क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी महेश मो. भाट जिल्हा प्रभारी- भारत स्वाभिमान,प्रा. सुभाष गो. गोवेकर: जिल्हा प्रभारी- किसान सेवा समिती, सावंतवाडी. श्री. रावजी परब, श्री.दिलीप भाईप, नुतन रो.विनया बाड, रो.साईप्रसाद हवालदार, रो.वसंत करंदीकर, सौ.मनिषा नवांगुळ आणि यशराज हॉस्पिटलचा सर्व स्टाप उपस्थित होता.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

