कसाल धनगरवाडी परीसरात वाघाची दहशद

🟥कसाल धनगरवाडी परीसरात वाघाची दहशद

🟥घरच्या पडवीतील शेळी केली फस्त

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग,२जुन:* कुडाळ तालुक्यातील कसाल धनगरवाडी येथील नारायण धाकू मोडक यांच्या मालकिची शेळी वाघाने फस्त केली बुधवारी सकाळी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक बकऱ्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि वाघाने घरच्या पडवीत झडप घातली घरातील सर्व माणसे घाबरून गेली काय करावे ते सुचेना या दरम्यान वाघाने एक शेळी जंगलात नेली रात्र असल्यामुळे जवळच जंगलात नेऊन फस्त केली सकाळी शोधाशोध केली असता एक शेळी नसल्याचे निदर्शनास आले सकाळी घराजवळ जंगल परिसरात शोधाशोध केली असता जवळच्या जंगलात शेळी नेऊन फस्त केल्याचे निदर्शनास आले. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा संबंधित मालकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता कसाल धनगरवाडी ग्रामस्थांमधून केली जात आहे त्यामुळे कसाल धनगरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*

*▪️Admission Open !! Admisision Open !! 2022-23 (STD 6 to 9 & XI Sci.)▪️*
🏢 “ An Award Winning School ”👮🏻‍♂️👮🏻‍♀️
“Government Recognised Residential English Medium School”
Integrated Aprroach to Education for Overall Development of Student Emphasis On Physical Fitness, Knowledge Enhancement & Character Development for Imbibing Leadership Values.
*📖🖊️महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां पालकांसाठी खुशखबर!*
Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi 🛣️ *संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या इंग्रजी माध्यमाच्या निवासी 🏬शाळेत इ.६वी च्या वर्गासाठी एकूण ४५जागा व इ.७वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.*
यासाठी ची प्रवेश परीक्षा खालील दिवशी घेण्यात येणार आहे.

*▪️दिनांक-* २९ मे व ०५ जून २०२२
*▪️ठिकाण-* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली

*⏰वेळ -* सकाळी ठीक ११वा.

*🔴आमची वैशिष्ट्ये🔴*

*👉🏻आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण*

👉🏻सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर,भव्य क्रिडांगण

*👉🏻आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष ,ग्रंथालय🏠*

*👉🏻उच्चशिक्षित अनुभवी 👨🏻‍🎓👩🏻‍🎓शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण🖥️📚📖

*👉🏻निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा🏘️🏨*

👮🏻‍♂️👮🏻‍♀️NCC Junior Division👮🏻‍♂️👮🏻‍♀️

*🔖करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*

🔴प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अथवा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*▪️दीपक राऊळ:📱* 9423304518

*▪️राजेंद्र गावडे:📱* 9403366229

*▪️संतोष गावडे:📱* 9423250065

*अथवा*
www.sindhudurgsainikschool.com या वेबसाईटला visit करा.

*👉दि. २९ मे व ०५ जून रोजी परिक्षेला उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली येथे येऊन प्रवेश परीक्षा दयावी लागेल…धन्यवाद !!!*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!