दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाची तालुक्यात पुन्हा दमदार एन्ट्री
🛑दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाची तालुक्यात पुन्हा दमदार एन्ट्री
🛑दांडेली-आरोस मार्गावरील दांडेली पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली होती..
🖥️ Kokan Live Breaking News
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,४जुलै : दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सोमवारी पहाटे दमदार एंट्री केली. सावंतवाडी-दांडेली-आरोस मार्गावरील दांडेली पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली. दुपारी बारा वाजेपर्यंत पाण्याचा ओघ वाढतच होता.
मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडत असताना आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दांडेली पुलाची उंची कमी असल्याने हलका जरी पाऊस झाला तरी वाहतुकीस पाण्याचा धोका निर्माण होतो. पुलाची उंची वाढविण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे करुन देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने नैसर्गिक परिस्थितीस ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचा रोष उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. तर दुपारी बारा वाजेपर्यंत पाण्याचे प्रमाण तसेच होते.
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

