कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जी-पॅट २०२२ परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे दैदीप्यमान यश :नागेश कलशेट्टी देशात ६७ वा

🟥जी-पॅट २०२२ परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे दैदीप्यमान यश :नागेश कलशेट्टी देशात ६७ वा

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,२८मे: औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जी-पॅट 2022 परीक्षेत येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. कॉलेजचा विद्यार्थी नागेश कलशेट्टी याने 239 गुणांसह ऑल इंडिया रँकिंगमध्ये 67 वा क्रमांक प्राप्त करत कॉलेजच्या प्रतिष्ठेत मानाचा तुरा खोवला.
त्यासोबतच कॉलेजच्या इतर बारा विद्यार्थ्यांनीही यशस्वीपणे ही परीक्षा उत्तीर्ण होत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. यामध्ये गौरव कविटकर 203, नेहा मयेकर 176, पुरुषोत्तम काळोजी 172, तेजस कोंडविलकर 145, कल्पेश गिरप 145, मोहिनी तावडे 141, तृप्ती मोरजकर 139, ऐश्वर्या कोचरेकर 136, अनुश्री कुडतरकर 132, निखिल सांगेलकर 98, अल्केश मंचेकर 94 व संगीत खोकले 87 गुण यांचा समावेश आहे.
जीपॅट परीक्षेच्या सरावासाठी महाविद्यालयाने स्वतंत्र मार्गदर्शन तासिका घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य केले होते. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका तसेच परीक्षा, अभ्यासाचे नियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच सलग तिसऱ्या वर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादित केल्याचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले. जीपॅट परीक्षा एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतात विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.
या परीक्षेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना देशातील उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळावा हा आहे. जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना गुणवत्ते आधारे औषधर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्मसीला) प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीदेखील मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!