कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीयसामाजिक

दानशूर व्यक्तिमत्व ,कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती बशीरभाई हजवानी गौरा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

🟥दानशूर व्यक्तिमत्व ,कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती बशीरभाई हजवानी गौरा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,२८: गौरा फॅशन क्लब पुणे च्या वतीने दुबई मधील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक सन्माननीय बशीर हजवानी यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्या बद्दल गौरा समाज रत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार मिसेस इंडिया गोरी नायक हिच्या हस्ते देण्यात आला यावेळी माजी सभापती सिकंदर जसनाईक ,सामाजिक कार्यकर्ते हानिफ घनसार आणि मान्यवर उपस्थित होते.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!