*कुडाळ वार्ताहर 1मार्च =”रात्रीस खेळ चाले” च्या निर्मात्यांनी घेतलीvमनसे कुडाळ पदाधिकाऱ्यांची भेट

*▪️*कुडाळ वार्ताहर 1मार्च =”रात्रीस खेळ चाले” च्या निर्मात्यांनी घेतलीvमनसे कुडाळ पदाधिकाऱ्यांची भेट*

*▪️सार्वजनिक ठिकाणांच्या विद्रुपीकरणाबाबत आक्रमक होऊन मनसेने दिला होता निर्वाणीचा इशारा…जिल्ह्यातील वृत्तपत्रांनी देखील दखल घेऊन व्यक्त केली होती नाराजी..*

*▪️झालेल्या प्रकाराबाबत चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलून आठ दिवसांत दुरुस्ती करण्याचे निर्मात्यांनी दिले आश्वासन..*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*गणेश तोडकर*

*🎴कुडाळ:*

झी मराठी चॅनल वरील “रात्रीस खेळ चाले” मालिकेचे निर्माते श्री सुनील भोसले यांनी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे पणदूर येथे भेट घेतली. यावेळी मनसे एस.टी. परिवहन संघटनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, कुडाळ सचिव राजेश टंगसाळी,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष गुरू मर्गज,कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. “अण्णा नाईक परत येणार” या वाक्याद्वारे जिल्ह्यात स्प्रे पेंटिंगद्वारे सार्वजनिक ठिकाणांवर विद्रुपीकरण करण्यात आले होते.अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर झालेल्या प्रचार व प्रसिद्धी बाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आमच्याशी गाठ आहे असा निर्वाणीचा इशारा देखील दिला होता.त्या अनुषंगाने मालिकेच्या निर्मात्यांनी मनसे शिष्टमंडळाची
भेट घेऊन निर्माता म्हणून आपला या विद्रुपिकरणाशी थेट संबंध नाही मात्र झालेला प्रकार चुकीचा असून याबाबत चॅनल च्या प्रतिनिधींशी बोलून येत्या आठ दिवसांत चुका दुरुस्ती करू असा शब्द श्री.भोसले यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यात चित्रित होणाऱ्या मालिकेला आमचे नेहमी सहकार्यच असेल मात्र टी.आर.पी जिल्हावासीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दमही यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!