प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना मार्फत बेकरी प्रॉडक्ट प्रशिक्षण व विक्री चे उद्घाटन थाटात संपन्न
*🟥 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना मार्फत बेकरी प्रॉडक्ट प्रशिक्षण व विक्री चे उद्घाटन थाटात संपन्न*
*🟥 आरपीडी हायस्कूलचे माजी प्राचार्य व्ही,बी ,नाईक यांच्या हस्ते झाले उध्दघाटन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.२५ मे:*
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण )मार्फत एस एस आय या संस्थे मध्ये कोर्स शिकविण्यात आला,या मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना कसे बेकरी प्रोडक्ट तयार करतात त्याचे प्रशिक्षण व विक्री चे उद्घघाटन आर पी डी महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व्ही.बी.नाईक सर यांच्या शुभहस्ते पार पडले.
याप्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक व प्रशिक्षक तानवडे सर,चिन्मयी केळबाईकर ,प्रतिक्षा कांबळे,नामदेव सावंत व इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी
तसेच नगरपरिषद कर्मचारी ड्युमिनी अल्मेडा व एकनाथ पाटील उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

