बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने बांदा प्रार्थमिक आरोग्य केंद्रात मोफत रक्त तपासणी शिबिराचे २३ मे रोजी आयोजन.
🎴बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने बांदा प्रार्थमिक आरोग्य केंद्रात मोफत रक्त तपासणी शिबिराचे २३ मे रोजी आयोजन.
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,२२मे: येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक २३ रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी साडेसात ते दुपारी १२ या वेळेत मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवतेज संस्था शहरात गेली ४ वर्षे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ३० वर्षे वयोगटा वरील व्यक्तींना शारीरिक व गंभीर आजारातून मुक्तता मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून या भव्य रक्त तपासणी शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी ८ ते १० तासापूर्वी काहीही न खाता तपासणी करायची आहे. या शिबिरात CBC, LFT, KFT, TFT ( थायरॉईड ), PCR HBV, PCR HCV या टेस्ट मोफत करण्यात येणार आहेत. उपाशीपोटी टेस्ट करण्यात येणार असल्याने रुग्णांनी सकाळी लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
———————————————————–
*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*
_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_
*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग
याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵
*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*
*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग
*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

