कै.भालचंद्र स.राऊळ यांच्या स्मरणार्थ मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या ग्रंथालयाला संगणकीय तसेच अन्य वाचनीय पुस्तकांसहित आवश्यक शैक्षणिक साहित्य सुपूर्द
कै.भालचंद्र स.राऊळ यांच्या स्मरणार्थ मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या ग्रंथालयाला संगणकीय तसेच अन्य वाचनीय पुस्तकांसहित आवश्यक शैक्षणिक साहित्य सुपूर्द
शाळेचे माजी मुख्याध्यापक बी. एस. मुळीक सर व विद्यमान मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा सावंत यांच्या सहित शिक्षक-शिक्षकेतर कर्मच्यार्यांकडून आभार व्यक्त
KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
सावंतवाडी,२२मे: कै.भालचंद्र सहदेव राऊळ यांच्या स्मरणार्थ त्यांची विवाहित मुलगी सौ.सुलभा राणे यांनी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या ग्रंथालयाला संगणकीय व इतर माहिती तसेच अन्य वाचनीय असलेल्या ५०० पुस्तकांसहित पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य व इतर उपयुक्त सामुग्री आपले बंधू सुदीप राऊळ व सुबोध राऊळ यांच्या हस्ते भेट स्वरूपात सुपूर्द केली. हा पुस्तके व शैक्षणिक सामुग्री प्रदान करण्याचा कार्यक्रम शाळेचे माजी मुख्याध्यापक बी.एस.मुळीक सर यांच्या हस्ते विद्यमान मुख्याध्यापिका सौ.श्रद्धा सावंत यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला.
यावेळी कै.भालचंद्र राऊळ यांचे सुपूत्र सुदीप राऊळ व सुबोध राऊळ तसेच शाळेच्या शिक्षिका ए. जी. मौर्य, शिक्षक एस. पी. ठाकरे,ग्रंथपाल सतीश राऊळ, लिपीक गोविंद कानसे, सेवक बाळा जाधव आदी उपस्थित होते.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना आवश्यक माहिती शाळेच्या वाचनालयात उपलब्ध व्हावी व त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य शाळेतच उपलब्ध व्हावे या उद्देशाने कै. भालचंद्र सहदेव राऊळ यांच्या कुटुंबियांनी ही अमुल्य भेट शाळेला दिल्याबद्दल उपस्थित आजी-माजी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले आहेत. हा पुस्तक प्रदान कार्यक्रम शाळेच्या अॅड. जीवाजी पाडगांवकर व्यासपीठावर पार पडला.
———————————————————–
______________________
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
*नवजीवन लवनोतंम चूर्ण*
*https://youtu.be/nkGoxBy41sY*
*विना ऑपरेशन मूळव्याध
% बरा होतो*
*मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
*झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
*वैशिष्ट्ये-*
कोणताही दुष्परिणाम नाही
पहिल्या दिवसापासूनच फरक
फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
*पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
*एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
*औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
*https://bit.ly/3LPKlPj*
*एकदा अवश्य वापरून पहा*
*अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
*आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
*मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
*सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
*शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
*https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*कोकण लाईव्ह फेसबुक पेज
*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह युटयूब चॅनल
*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*कोकण लाईव्ह वेबसाईट
*
*कोकण लाईव्ह इंस्टाग्राम
*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह टेलिग्राम
*
https://t.me/kokanlive
*कोकण लाईव्ह ट्विटर
*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_