सावंतवाडी संजय गांधी योजना मासिक सभा २५ मे रोजी
🟥 सावंतवाडी संजय गांधी योजना मासिक सभा २५ मे रोजी
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,२३मे: सावंतवाडी तालुका संजय गांधी अनुदान योजना समितीची सभा बुधवार दिनांक २५-०५-२०२२ रोजी आयोजित केली आहे.
ज्या पात्र लाभार्थी यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना योजनेंतर्गत अर्ज सादर करावयाचे असतील अशा लाभार्थी यांनी परिपूर्ण प्रस्ताव मंगळवार दिनांक २४-०५-२०२२ रोजी दुपारपर्यंत तहसिलदार कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत सादर करावेत, असे आवाहन अध्यक्ष श्री. अशोक राजाराम दळवी व सदस्य सचिव तथा तहसिलदार सावंतवाडी श्री. श्रीधर पाटील यांनी केलेले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील
1) जन्मतारखेचा पुरावा – आधारकार्ड, जन्मनोंद दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
2) प्रवर्गाचा पुरावा – ( विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला, दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सकाचा दाखला, घटस्फोटित असल्यास मा. न्यायालयाच्या आदेशाची प्रत इ. )
3) शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत
4) उत्पन्न अथवा दारिद्ररेषेखालील दाखला
5) मुलांचे जन्मनोंद / शाळा सोडल्याचे दाखले.
स्थळ:- तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी ( श्रीधर पाटील )
तहसिलदार सावंतवाडी )
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
*▪️Admission Open !! Admisision Open !! 2022-23 (STD 6 to 9 & XI Sci.)▪️*
🏢 “ An Award Winning School ”👮🏻♂️👮🏻♀️
“Government Recognised Residential English Medium School”
Integrated Aprroach to Education for Overall Development of Student Emphasis On Physical Fitness, Knowledge Enhancement & Character Development for Imbibing Leadership Values.
*📖🖊️महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां पालकांसाठी खुशखबर!*
Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi 🛣️ *संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या इंग्रजी माध्यमाच्या निवासी 🏬शाळेत इ.६वी च्या वर्गासाठी एकूण ४५जागा व इ.७वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.*
यासाठी ची प्रवेश परीक्षा खालील दिवशी घेण्यात येणार आहे.
*▪️दिनांक-* २९ मे व ०५ जून २०२२
*▪️ठिकाण-* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली
*⏰वेळ -* सकाळी ठीक ११वा.
*🔴आमची वैशिष्ट्ये🔴*
*👉🏻आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण*
👉🏻सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर,भव्य क्रिडांगण
*👉🏻आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष ,ग्रंथालय🏠*
*👉🏻उच्चशिक्षित अनुभवी 👨🏻🎓👩🏻🎓शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण🖥️📚📖
*👉🏻निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा🏘️🏨*
👮🏻♂️👮🏻♀️NCC Junior Division👮🏻♂️👮🏻♀️
*🔖करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
🔴प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अथवा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*▪️दीपक राऊळ:📱* 9423304518
*▪️राजेंद्र गावडे:📱* 9403366229
*▪️संतोष गावडे:📱* 9423250065
*अथवा*
www.sindhudurgsainikschool.com या वेबसाईटला visit करा.
*👉दि. २९ मे व ०५ जून रोजी परिक्षेला उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली येथे येऊन प्रवेश परीक्षा दयावी लागेल…धन्यवाद !!!*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_