आरोग्यकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू-दाणोलीचे उपसरपंच महादेव बाबुराव सावंत यांचे निधन

प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

सावंतवाडी,दि.०३:-तालुक्यातील देवसू दाणोली ग्रामपंचायतचे उपसरपंच महादेव बाबुराव सावंत यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
गेली १५ वर्ष देवसू ग्रामपंचायत मध्ये ते उपसरपंच म्हणून कार्यरत होते तसेच विद्यमान उपसरपंच देखील होते देवसू ,दाणोली गावठाण ,केसरी देवस्थानचे प्रमुख मानकरी होते. पंचक्रोशी मध्ये ते काका खांडेकर म्हणून परिचित होते,तसेच भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते गेले तीन दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते आज दुपारी बारा च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुली जावई भाऊ असा मोठा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!