अवैध धंद्याविरोधी कोकण लाईव्हच्या अग्रलेखांची दैनिक सनातन प्रभात ने घेतली दखल..
▪️दैनिक सनातन प्रभात मध्ये कोकण लाईव्ह च्या अग्रलेखाचे केले कौतुक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सिंधुदुर्ग,दि.२९: प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक सनातन प्रभात ने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने अवैध धंद्याविरोधात उघडलेल्या मोहिमेचे आपल्या दैनिकांमधून कौतुक करून एक प्रकारे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या प्रामाणिकपणाला प्रमाणपत्र दिले आहे.
दै. सनातन प्रभात सारख्या दैनिकाने कोकण लाईव्ह ची दुसऱ्यांदा घेतलेली दखल खरोखरच आमच्या उत्साहात भर घालणारी आहे. तसेच जबाबदारी वाढविणारे आहे. दैनिक सनातन प्रभात ने काही महिन्यांपूर्वी दोन गटात झालेल्या वादाविरुद्ध कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल केलेल्या लिखाणाचे कौतुक केले होते. तसेच आज पुन्हा एकदा सिंधुदुर्गात गोव्यातून येणाऱ्या अवैद्य दारू विक्रीत तरुणाई आपले आयुष्य कसे उध्वस्त करत आहेत व अधिकारी हप्ते खाऊन कशा प्रकारे गब्बर होत आहेत. याबाबतचे लिखाण केल्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आली व ते खडबडून जागे झाले. याबाबतचे पत्र त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या अधीक्षकांना पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. व त्या अनुषंगाने जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी खडबडून जागे झालेत.
याबाबतचे कौतुक दैनिक सनातन प्रभात ने आपल्या बातमी मधून करून कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे कौतुक केले आहे. त्यांच्या कौतुकाने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ची जवाबदारी अधिकच वाढली आहे. त्यामुळे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल सातत्याने अन्यायाविरुध्द लढणारा चॅनल म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण कोकणात परिचित झाला आहे.
*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*
🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

