प्रतिकारशक्ती वाढवा वजन घटवा थंडीत करा ‘या’ गोष्टींचे सेवन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : मुंबई
🎴मुंबई,दि.२९: थंडीच्या दिवसात गाजर, मुळा, काकडी, कांदा यासारख्या भाज्या, फळभाज्या ताज्या मिळतात. याच्या सेवनाने शरीराला प्रीबायोटिक मिळते आणि वजन घटण्यास मदत होते. यात पोषणमूल्य देखील जास्त असल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. वजन घटवण्यासाठी बाजरी फायदेशीर आहे. बाजरीची भाकरी, खिचडी याचे सेवन करणे चांगले. यात ‘व्हिटॅमिन बी’चे प्रमाण जास्त असते आणि केसांसाठी हे उपयुक्त असते. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि बाजरी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही व वजनही नियंत्रणात राहते. थंडीत गावरान तुपाचे सेवन केल्याने शरीरातील गरमी कायम राहते. यात व्हिटॅमिन ए, डी, इ आणि के याचे प्रमाण जास्त असते. पोळी, भाकरी यावर तूप लावल्याने त्याची चव वाढते, शिवाय यात असणाऱ्या सीएलएमुळे वजनही वाढत नाही.
शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळते. शेंगदाणे भिजवून किंवा भाजून खाऊ शकता. यात आढळणाऱ्या पोषण्मुल्ल्यांमुळे प्रतिकारशक्ती वाढते, तसेच भूक भागवण्यास मदत करते.
हिवाळ्यात हिरव्या भाज्याही जास्त मिळतात. आहारात पालक, मेथी, करडी, शेपू, पुदिना यासारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश केल्याने थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन करावे. यामुळे हायपरटेन्शन कमी होण्यास मदत होते. तसेच तीळ उष्ण असल्याने शरीर गरम ठेवण्यास ऊर्जा मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढते. मिळणारी फळे खाल्ल्याने पोषणमूल्य देखील मिळतात.
थंडीच्या दिवसात हरभराचे सेवन करावे. यामुळे शरीराला आवश्यक असते. तसेच हिवाळ्यात मिळणाऱ्या पपई, पेरू, सीताफळ, केळी, सफरचंद यांचे सेवन करावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि त्या-त्या ऋतूत आरोग्याला फायदा होतो.
(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’ चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक)
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

