कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली अवकाळी पावसाने गारठली

🟥आंबोली अवकाळी पावसाने गारठली

🟥पावसात भिजण्याचा मोह माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना आवरता आला नाही

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :साईश गावडे

🎴सावंतवाडी,११ मे:थंड हवेची ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेली आंबोली आज अवकाळी पावसामुळे अधीकच गारठली आणि या आंबोलितील पावसाचा खरा आनंद लुटला तो माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी..
आज संध्याकाळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी नगरसेवक सुरेश भोगटे माजी नगरसेवक विलास जाधव, कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे सावंतवाडी अधीक उष्णता जाणवू लागल्याने थंड हवेच्या ठिकाणी आंबोलीला गेलेत आणि आंबोलीत आगमन होताच चक्क पाऊसच सुरू झाला ,मग या पावसात भिजण्याचा मोह काही माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना काही आवरला नाही.

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!