कारिवडे पेडवेवाडी (माळकर वाडी )येथे साई सुरभी रेस्टॉरंटचे थाटात उद्घाटन
🟥 कारिवडे पेडवेवाडी (माळकर वाडी )येथे साई सुरभी रेस्टॉरंटचे थाटात उद्घाटन
🟥 सावंतवाडी बेळगाव रस्त्यावर पेडवेवाडी नदीच्या काठावर वसले, साई सुरभी रेस्टॉरंट
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि.:११ मे निळ्या आकाशाच्या छायेखाली गर्द हिरव्यागार वनराईत कारिवडे पेडवे वाडी (माळकरवाडी) सावंतवाडी बेळगाव रस्त्यावर, संत वाहणाऱ्या नदीच्या काठावर विजय गावडे यांनी साई सुरभी नावाने फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले असून या रेस्टॉरंट उद्घाटन कारीवडे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अपर्णा तळवणेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाले.
शाकाहारी ,मांसाहारी, जेवणासाठी व चायनीज साठी साई सूरभी होटेल प्रसिद्ध आहे, सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठावर खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या साई सुरभी ने आपली दुसरी शाखा पेडवेवाडी माळकरवाडी येथे अधिकृत रित्या सुरू केली आहे. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
9422436090/9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

