🟥 युवराज लखम राजे यांच्या स्वागताच्या निमित्ताने शहरातील भाजपचे गट, तट,उघड..
*🟥 संस्थांच्या युवराजांनी भाजप पक्षात प्रवेश करूनही शहरात लागले नाहीत स्वागताचे बॅनर..*
*🟥 उशीरा झालेल्या उपरती मुळे काहींनी केले गटा-गटाने जाऊन केले स्वागत..*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०७ :-* युवराज लखम राजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करून दहा दिवस उलटल्यानंतर खरंतर ते शहरात आल्यानंतर भाजप शहर वासियं तर्फे किंवा सावंतवाडी तालुका
भाजप तर्फे त्यांचे स्वागत होणे गरजेचे होते ,मात्र त्या दोन-चार दिवसात असे स्वागत झाले नाही,अथवा शहरात स्वागताचा बॅनर ही लागला नाही, अखेर भाजपच्या एका गटाने लखम राजे यांची भेट घेत त्याचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले त्यानंतर झोपी गेलेल्या काही जणांना उपरती झाली व पुष्पगुच्छ देऊन युवराज लखम राजे यांचे स्वागत करण्याचे प्रकार घडू लागल्याने भाजपचे शहरातील गट दिसून आले आहेत.
खरतर सावंतवाडी संस्थानला वेगळा वारसा आहे, या शहराचे नेतृत्व खुद्द बापूसाहेब महाराज यांनी केले, त्यांच्या राज्याला महात्मा गांधी यांनी रामराज्य संबोधले,त्यांचा वारसा समर्थपणे शिवराय्म राजे भोसले,राजमाता सत्वशिला देवी भोसले यांनी चालवला त्यानंतर खेमसावंत भोसले,शुभदा देवी,भोसले यांनी तो पुढे सुरू ठेवला.
राजकारणाचा वारसा कै शिवराम राजे भोसले यांचे नातू लखम राजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने पुन्हा एकदा सुरू झाला आहे,संस्थांनच्या युवराजांनी राजकीय एन्ट्री केली त्याचे स्वागत सर्व पक्षांच्या वतीने होणे गरजेचे होते मात्र या शहराला ज्या संस्थांनी उभारी दिली ,शैक्षणिक गंगोत्री आणली ,त्या संस्थांनचा विसर राजकारणाच्या चढाओढीत काहींना पडला व युवराज यांचे स्वागत करण्याचे राहून गेले ,शहरात स्वागताचे फलकही लागले नाहीत,त्यानंतर शहरातील भाजपच्या एका गटाने त्यांच्या भाजप प्रवेशाचा बॅनर लावून राजवाड्यात जाऊन त्यांचे भाजप परिवारात स्वागत केले व या स्वागताच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर झोपी गेलेल्या काही ना उपरती झाली व त्यांनीही आपापल्या गटातर्फे युवराजांचे स्वागत करण्यास सुरुवात केली, त्यामुळे भाजपचे शहरातील गट दिसून आले आहेत.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

