आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 साटेली-भेडशी येथील तंटामुक्ती अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धर्णे यांचे अल्पशा आजाराने निधन

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०७ :- साटेली-भेडशी येथील तंटामुक्ती अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते महेश (पिंट्या) गुरुदास धर्णे (४२) यांचे आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले.

महेश धर्णे हे मनमिळावू स्वभावाचे होते. प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा हातभार असायचा त्यांच्या निधनामुळे साटेली- भेडशी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी , दोन मुलगे,आई एक भाऊ व विवाहीत बहिणी असा परिवार आहे.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!