🟥 ‘त्या’ कामाची चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा..
🟥 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मंजूर असलेला रस्ता अर्धवट अवस्थेत..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴सावंतवाडी, दि-०७ मे :-* ओटवणे करमळीगाळू पेरणेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मंजूर असलेला रस्ता अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आला आहे. त्या कामाची चौकशी करून रस्त्याची सुधारणा करतानाच संबंधितांवर कारवाई करावी म्हणून ओटवणे विकास मंडळ अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजेश जाधव यांनी मागणी केली आहे. अन्यथा दि. १७ मे रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ओटवणे येथील करमळीगाळू ते पेरणेवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला आहे. या रस्त्याचे काम १७ सप्टेंबर २०१९ ते १६ मार्च २०२१ रोजी पर्यंत होते. या कालावधीत रस्ता पूर्ण न करता सदरच्या ठेकेदाराने काम अर्धवट अवस्थेत सोडल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे हाल निर्माण झाले आहेत. मराठी शाळेतील विद्यार्थी लहान असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. या रस्त्यावर पाळीव जनावरे जात येत असतात त्या भागात शेती असल्याने लोकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाचे आगमन होत असल्याने सदर रस्ता बनला आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सदर अपूर्ण अवस्थेत राहिलेला रस्ता १५ दिवसात पूर्ण झाला नाही, तर येत्या १७ मे रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अधिकारी कुडाळ यांच्या कार्यालयासमो आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा राजेश जाधव यांनी दिला आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
9422436090/9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

