🟥 आरपीडी शाळेच्या भव्य पटांगणात आजपासून सुरु होणार जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाला सुरुवात..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि ०७:– येथील आरपीडी शाळेच्या भव्य पटांगणात आजपासून सुरु होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून सायंकाळी पाच वाजता शोभायात्रेने या कार्यक्रमाची शानदार सुरुवात होणार आहे. दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखिका व पत्रकार संध्या नरे पवार या संमेलनाच्या अध्यक्षा असून प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
शनिवारी सायंकाळी गोवा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील विविध संस्कृतीवर आधारीत आकर्षक चित्ररथ शोभायात्रेत असून या सोहळ्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आबेडकर स्मारक तथा समता प्रेरणाभूमी येथून ही शोभायात्रा वाजतगाजत गुरुवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरी ( आरपीडी हायस्कूल) अशी ही भव्य शोभायात्रा विविध चित्ररथांसह काढण्यात येणार आहे.
रविवार दि. ८ मे रोजी सकाळी ११ वाजता या संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे याच्या हस्ते होणार आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
9422436090/9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

