कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे सावंतवाडी पोलीस व बांदा पोलीस यांच्या नोटिसा

🟥मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे सावंतवाडी पोलीस व बांदा पोलीस यांच्या नोटिसा

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी,दि.४: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे सभेमध्ये राज्यातील सर्व मशिदी वरील सध्या सुरू असलेले अनधिकृत भोंगे तात्काळ काढून टाकण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनधिकृत भोंगे सुरु असलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार असलेबाबत पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये सांगितलेले आहे तरी आपणास सूचित करण्यात येते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सावंतवाडी तालुकाअध्यक्ष म्हणून कार्यरत असून आपल्याकडून अगर आपल्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून सामाजिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच आपल्याकडून अगर आपल्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून सोशल मीडिया किंवा व्हाट्सअप ग्रुप वरून कोणत्याही धर्माविरुद्ध धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणतेही संदेश प्रसारित करू नये किंवा आपण एडमिन असलेल्या कोणत्याही व्हाट्सअप ग्रुप वरून असे संदेश प्रसारित होणार नाही याची दक्षता घ्यावी तरी आपल्याकडून अगर आपल्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून सामाजिक शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यात आपणास सर्वस्वी जबाबदार धरून आपले विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री शंकर कोरे व बांदा प्रभारी अधिकारी बांदा पोलीस ठाणे श्री शामराव काळे यांनी दिली आहे.

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!