कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

🟥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

🟥तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात बिस्किटांचे वाटप

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,१४: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रसूती माताना बिस्किट वाटप कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री संदीप सावंत हेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील ३४८ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चरणी राज साहेबांना दीर्घायुष्य लाभो व त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडो यासाठी श्री देव उपरलकर चरणी प्रार्थना करण्यात आली व सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत जावडेकर व त्यांच्या कर्मचारी यांच्या मुळेच सावंतवाडी नगरपरिषदेला वसुंधरा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दलही त्यांचे मनसेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड राजू कासकर, उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ, र्वेले शाखाध्यक्ष संतोष सावंत, चराठा शाखाध्यक्ष चंद्रकांत परब, माजी उपशहरअध्यक्ष अभिमन्यू गावडे, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, परिवहन सेनेचे कार्याध्यक्ष महेश बांदिवडेकर, गजानन डेगवेकर, प्रवीण गवस, सुरज सावंत आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!