कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

न्हावेली येथील रस्सीखेच स्पर्धेत शुभ्रा स्टार, न्हावेली संघ विजेता

🟥न्हावेली येथील रस्सीखेच स्पर्धेत शुभ्रा स्टार, न्हावेली संघ विजेता

🟥कलेश्वर वेत्ये संघ उपविजेता तर शिस्तबध्द संघ म्हणून उत्कर्ष कुंभारवाडी संघ यांची निवड

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,दि.४: न्हावेली येथील श्री बालगोपाळ मंडळाच्या वतीने आयोजित प्रकाशझोतातील खुली रस्सीखेच स्पर्धा बुधवारी रोमहर्षक वातावरणात पार पडली. या स्पर्धेत शुभ्रा स्टार न्हावेली संघ विजेता ठरला. तर कलेश्वर वेत्ये संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.न्हावेली पार्सेकरवाडी येथील मैदानावर ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेला प्रेक्षकांनीही मोठी उपस्थिती दर्शविली होती. एकूण 7 संघानी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
बेस्ट फ्रंट मॅन म्हणून बंटी नाईक , बेस्ट लास्ट मॅन म्हणून दादू मांजरेकर तर शिस्तबध्द संघ म्हणून उत्कर्ष कुंभारवाडी संघ यांची निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी बालगोपाळ मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!