Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली अपघातातील युवकाचा मृत्य हा पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा बळी

🟥आंबोली अपघातातील युवकाचा मृत्य हा पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा बळी

🟥आंबोली घाट अवजड वाहतुकीस बंद असताना मालवाहू ट्रक घाटमार्गात कसा?

🟥कर्तव्यास कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा…

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,२६मे: दोन दिवसांपूर्वी रात्री १२.३०च्या सुमारास आंबोली घाटात मालवाहू ट्रक व दुचाकीच्या अपघातात वेताळ बांबर्डे येथील युवकाचा जागीच मृत्य झाला. हा पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचाराने घेतलेला “बळी” असून पोलीस प्रशासनाने याची जबाबदारी स्वीकारुन कर्तव्यास कसूर करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. मागील अनेक महिन्यांपासून दाणोली येथील चेकपोस्ट वरील कर्मचारी अवजड वाहन धारकांकडून २ ते ३ हजार घेऊन रात्री १२ नंतर घाटमार्गातून जाण्याची मुभा देतात अशा तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांचे या संदर्भात लक्ष वेधण्यात आले होते. तरीही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची मुजोरी चालूच राहिल्याने वेताळ बांबर्डे येथील युवकाचा नाहक बळी गेला आहे. अवजड वाहतुकीसाठी घाटबंदी असताना मालाने भरलेला ट्रक पोलीस चौकी ओलांडून घाटमार्गे गेलाच कसा हा खरा प्रश्न असून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर शासन आदेशांची पायमल्ली करून कर्तव्यास कसूर केलेप्रकरणी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मनसे पोलीस विभागाच्या निषेधार्थ आंदोलनाचा पवित्रा हाती घेईल असा इशारा मनसेचे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!