तळवडे येथे रक्तदान शिबीर संपन्न
🛑तळवडे येथे रक्तदान शिबीर संपन्न
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,ता२१:-“सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, शाखा – सावंतवाडी” आणि “म्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळ, तळवडे” यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदान शिबीर” आरोग्यवर्धिनी केंद्र तळवडे नं. १ येथे पार पडले. गुरुवार दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये एकूण पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी, संचालक विद्याधर परब, सरपंच गजानन जाधव, “म्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळ” अध्यक्ष प्रवीण लोके, उपाध्यक्ष शैलेश लोके,सचिव सुशांत गावडे, मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सल्लागार माजी डीवायएसपी गवससाहेब, जिल्हा सदस्य एकनाथ चव्हाण, सावंतवाडी तालुका सदस्य सुधीर पराडकर, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, आरोग्य सेवक गजानन सुर्वे, आरोग्य सेविका संगिता नाईक तसेच बहुसंख्येने रक्तदाते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” चे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी तेंडोलकर यांनी रक्तदान चळवळ व संस्थेची ध्येयधोरणे याविषयी उपस्थितांसमवेत सविस्तर सुसंवाद साधला.
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

