कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओवळीये ग्रामपंचायतच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण*

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी दि २९एप्रिल:*
ओवळीये ग्रामपंचायत च्या सौजन्याने 14 वित्त आयोग निधी मधून युवा परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून गावातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मसाले , लोणचं आणि पापड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गावातील महिला नी स्वतः उत्पादने तयार करून स्थानिक बाजारपेठेत विक्री केली तर त्यांचा आर्थिक विकास होईल. या उद्देशाने ओवळीये ग्रामपंचायत तर्फे एक संधी सर्व गावातील महिलांना दिली आहे.सरपंच श्री विनायक सावंत, उपसरपंच सागर सावंत , ग्रा. प. सदस्य श्री मनोज सावंत, राजेश सावंत, संजना सावंत, तारामती नाईक, जयश्री सावंत, श्वेता सावंत, ग्रामसेवक श्री आनंद परब ग्राम. संघ अध्यक्ष प्रेरणा सावंत, बचत गट CRP शकुंतला राऊळ, डाटा ऑपरेटर चारुशिला गावडे,शिपाई रोशन सावंत,मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!