चराठा दलित वस्ती चे पंचशील नगर असे नामकरण
*🟥 चराठा दलित वस्ती चे पंचशील नगर असे नामकरण*
*🟥 आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले फलकाचे अनावरण*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:१४ एप्रिल*
चराठे येथील दलीत वस्तीवरील वाडीचे नाव बदलून पंचशील नगर असे आज नामकरण करण्यात आले. सदर बदललेल्या नावाचे फलकाचे अनावरण सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी वाडीवर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढला सदर रस्त्यासाठी आमदार निधीतून निधी मंजूर करून रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी, चराठे गावाचे सरपंच श्री रघुनाथ वाळके, वकील एस व्ही .कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बाळू कुबल, पोलिस पाटील श्री सचिन परब, ग्राम पंचायत सदस्य अमर चराठकर , सौ. मीनाक्षी जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण ऊर्फ बाळू परब, वकील मंगेश धूरी , श्री राघो परब, विश्राम कांबळे, राजेश जाधव , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे कार्यकर्ते, तसेच बाल उत्कर्ष मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणी वाडी वरील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*
*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*
शेवटचे काहीच दिवस शिल्लक
*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*
*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*
*👉फ्रीजवर कूलर फ्री*
*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*
*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*
*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*
(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)
*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.
मो. 9422055122
8983805122
*अटी व शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

